TransLiteral Foundation

हिरशी

See also हिरसी
वि.  १ लोभी ; खादाड . २ चिडखोर ; अवहेलना करणारा ; शिडाशिडा . [ अर . हिर्साहा ] हिरस - स्त्री . १ ( क्क . ) लोभ ; लोभीपणा ; हांव २ ( ना . ) मत्सर ; स्पर्धा ; ईर्षा . [ अर . हिर्स ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धक्का

 • पु. १ एकदम , आकस्मित लागणारा हिसका ; ढका ; गचका ; हिसडा ; आंचका . ( क्रि० लागणे ; लावणे ). २ ( एका पदार्थाचा दुसर्‍यावर झालेला , केलेला ) प्रहार ; आघात ; तडाखा . ३ ( ल . ) ( एखादा व्यवहार , पदार्थ इ० कांत झालेली , आलेली ) अनिष्टापत्ति ; नुकसानी ; खराबी ; हानि . यंदा पाऊस चांगला न पडल्यामुळे पिकास धक्का बसला . ४ ( पाणी , वारा इ० कांचा नेट सांभाळण्यासाठी गलबत इ० किनार्‍यास लागण्याच्या सोयीसाठी ) नदी , समुद्र इ० कांच्या किनार्‍यावर बांधलेली भिंत , चौथरा , कट्टा . ५ प्रवाशांना विसाव्यासाठी , ओझी इ० खाली उतरुन ठेवण्याच्या सोयीची ( डोंगर इ० कांतील ) रस्त्याच्या , कडेलोटाच्या कडेला बांधलेली कठड्याची भिंत , वरवंडी . ८ ( एखादा पदार्थ ) विद्युतजागृत करण्याचे , वीज भरण्याचे यंत्र ( यास स्पर्श केला असतां धक्का बसतो म्हणून हे नांव ). ९ धोका ; भय ; संकट . [ सं . धाक = आधार , धीर , खांब ; सिं . धकु , धिको ; हिं . धक्का ; गु . धक्को ; का . ] 
 • पु. १ हिसका ; हिसडा ; आंचका . २ ( एका पदार्थाने दुसर्‍यावर केलेला ) आघात ; तडाखा ; प्रहार . ३ भयंकर दुःख इ० कानी हृदयाला भरणारी धडकी ; ऊर धडाडणे . मातेला धक्का बसला । लागे ती नित्य झुराया । - विक १८ . ४ संकट ; धोका ; भय . आधी गाजवावे तडाखे । तरि मग भूमंडळ धाके । ऐसे न होतां धक्के । राज्यास होती । - राजे संभाजीचरित्र ९ . ५ रस्त्याच्या कडेलोटाच्या बाजूने बांधलेली कठड्याची भिंत , वरवंडी . धक्क्याच्या भिंती सुक्या दगडाच्या बांधतात . - मॅरट ४४ . इतर अर्थी धका पहा . [ धका . ध्व . ] 
 • dhakkā, dhakkī , and their compounds and derivatives See under धका. 
 • ०धक स्त्री. १ इजा , मोडतोड , फूटतूट होण्याची भीति . २ जिकीरीचे , दगदगीचे , ओढाताणीचे काम ; खटाटोप ; खवदव ; उपद्व्याप . [ धका द्वि . ] 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

मंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय? ते केव्हां देतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.