Dictionaries | References ह हिंदाळा See also: हिंदुळा , हिंदोल , हिंदोळा Meaning Pages Related महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. १ पाळणा ; चोपाळा ; झोपाळा २ झोंका ; हिसका ; धक्का . ३ एक राग . यांत षड् ज , तीव्र गांधार ; तीव्र मध्यम ; तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाती औडुव - औडुव . वादी धैवत , संवादी गांधार वेळ रात्रीचा चौथा प्रहर . [ सं . हिंदोल ] हिंदाळणें - सक्रि . हालविणें . म्या हिदोळला कैलास । - वेस्वीस ४ . ९३ . Related Words SUGGEST A NEW WORD! हिंदाळा : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Search results No pages matched! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP