TransLiteral Foundation

हास

hāsa m S Laughing or laughter.
 पु. हास्य ; हसणें . [ सं . ] हासणें - हसणें पहा . हासी - स्त्री . हंसें ; उपहास . असी किरे प्रीत वाढेल किर्ती जनांत न होय हासी । - सला १० . हासीनणें , हासीन्नणें - अक्रि . ( काव्य ) हसणें . तेव्हेळीं विस्तिममुखें हासीनली । - शिशु १९० . हांसें - हसें पहा . हास्य - न . १ हंशा ; हसें . २ आनंदाचें हसूं ; सुखाची भावना . ३ नवरसापैकीं एक रस . ४ थट्टा ; उपहास . ५ विनोद ; मौज . हास्याचे चार प्रकार - स्मित , हसित , हास्य , अट्टहास्य . हास्यक - न . हास्याला कारणीभूत होणारी गोष्ट ; विनोदविषय ; हास्यकारण . ( इं . ) ह्यूमरला प्रतिशब्द . - हास्यविनोदमीमांसा , प्र ६ . [ सं . ]
 स्त्री. ( व . ) गळयांतील सरी ; हासळी .
०कारक वि.  १ हंसें उत्पन्न करणारें . २ उपहासास्पद .
०मुख   वदन - वि . १ नेहमीं हंसरा ; हंसतमुख ; हसर्‍या तोंडाचा ; आनंदी . २ विशेषप्रसंगीं हास्ययुक्त वदन ज्याचें झालें आहे असा .
०रस  पु. नवरसांतील पांचवा रस ; हास्य - हांसणें . हास्यस्पद - वि . हंसण्यासारखें ; उपहास - थट्टा यांचा विषय होण्याजोगें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Ichthyosauria

  • पु. Zool. इक्थिओसाउरिआ 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

अंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,534
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,512
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.