TransLiteral Foundation

हाव

See also हांव
Any feminine act of amorous pastime or tending to excite amorous sensations. 2 pl Blandishments, coquetry, dalliance, the airs and arts of love. 3 pl Commonly हावभाव.
 स्त्री. गप्प ; वदंता . [ अर हबा ]
 स्त्री. १ तीव्र इच्छा ; औत्सुक्य ; बळकट आशा . ( क्रि० भरणें ; लागणें ; धरणें ). २ हिंमत ; धमक ; धाडस ; दम . हजार रुपये खर्चीन अशी त्याची हांव आहे . ३ तेज ; प्रभा . - शर . ४ हव्यास ; लोभ . [ अर . हवा = आयुष्य , वारा ]
 पु. १ कामोद्दीपक चेष्टा ; नखरा ; नट्टापट्टा . २ ( अव . ) शृंगारचेष्टा ; प्रेमकला . ३ ( अव . ) हावभाव . [ सं . ]
०घालणें   ( काव्य ) आशा धरणें . मार्जारें देखिला लोणियाचा गोळा । लावूनिया डोळा हाव घाली । हाव करणें - मिळविण्यासाठीं धडपडणें ; घाबरे होणें . हावेस , हावेनें , हावें भरणें - १ उत्सुकतेनें पत्करणें ( असामान्य , विक्षिप्त योजना ). २ मन घालून पाठपुरावा करणें ; चिकाटी धरणें . ३ फार महत्त्वाकांक्षी बनणें , होणें . ४ हट्टास पेटणें . तों त्यावरि उठे भरले दोघेहि संगरीं हांव । - मोकर्ण ४५ . ३४ .
०भरी वि.  १ लोभयुक्त ; हावरा ; वासनायुक्त . २ महत्त्वाकांक्षी ; अति उत्साही ; एखाद्या गोष्टीसाठीं वेडा झालेला . ( क्रि० होणें ). हावर , हावरें - पु . स्त्री . न . अतिशय इच्छा ; लोभ ; हव्यास . ( क्रि० सुटणें ; भरणें ). हावरा , हांवरा - वि . १ अत्यंत लोभी ; कितीहि मिळालें तरी हवेंच अशा स्वभावाचा ; आशाळभूत . २ उतावळा ; हळवा ; असहनशील ( दुःख , ईप्सित वस्तु इ० संबंधी ). हावळा - वि . हवळा . हळवा पहा . हावा - पु . हव्यास . भणौनि तळौनि काढिला हावा । अमृतरूप । - ऋ ८१ .
 f  Earnest desire. Spirit. Rumour.
हाव घालणें   Cast a longing or strong desire after.
 m  Blandishments, coquetry.
हावहाव करणें   To fire up eagerly to obtain.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

यमपुरीचा दंड

  • मोठा आजार, भयंकर दुःख, घोर शिक्षा इ. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

What is the difference between Smarta & Bhagwata Ekadashi?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,648
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,626
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.