TransLiteral Foundation

हातीं (हातांत) नाहीं अडका बाजारांत चालला (मारतोय) धडका

जवळ पैसा नसतां बेधडक बाजारांत गेलें तर कांहीं जिन्नस मिळावयाचा नाहीं. त्याप्रमाणें हातांत योग्य साधनें किंवा सामुग्री अथवा द्रव्य नसतां एखाद्या कार्यास बेधडक सुरुवात केली तर त्यांत यश येणें शक्य नाहीं.

Related Words

धडका   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   ब्रह्मानुभव चित्तीं, हें गुरुच्या हातीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   बाजारांत तुरी, भट भटणीला मारी   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   दोहों सशांचे लागतां पाठीं, एकहि नये हातीं   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   हातांत कवडी, विद्या दवडी   जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्‍ट्रातें उद्धरी   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   भेर्‍याच्या लाती, अंधळया हातीं काठी   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   केव्हां नाहीं केव्हां   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   अडका   अस्वलीचा कान दरवेशाच्या हातांत   उतावळीनें धरती, नसावें तें ये हातीं   उभ्या बाजारांत   कृपणाचे दागिने जमीनीत आणि उधळ्याचे दागिने बाजारांत   करवंटी हातीं देणें   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   काळा आणि ओहटभरती, नाहीं कोणाचे हातीं   खडका धडका   खिशांत नाहीं अडका आणि बाजारांत चालला (घ्‍यायला जातो) धडका   गंगेत उभे राहून तुलसीदास हातांत घेणें   घाईनें धरती, माशाबद्दल बेडूक हातीं   चेलीचे कान गुरूच्या-गोसाव्याच्या हातीं   चेलीचे कान गुरूच्या हातीं   चार जणांची शेती, खापर आलें हातीं   जगण्यामरण्याची स्‍थिति, नाही मनुष्‍यास हातीं   तूपासाखर रोडका आणि भाजीपाला धडका   दगड हातीं घेणें   दोहों सशांचे लागतां पाठीं, एकहि नये हातीं   धडका   धनी राबेना शेतीं, तरी झोळी येई हातीं   धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं   नारळपंचा हातीं देणें   नारळ हातीं देणें   नांव महीपती, तिळभर जागा नाहीं हातीं   पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं   पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं, माकडाचें वटकण दरवेशाचे हातीं   बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं   ब्रह्मानुभव चित्तीं, हें गुरुच्या हातीं   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं   माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं   मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं   रागाच्या हातीं देणें   राजाची कांती, लोकांच्या हातीं   राजाची शेंडी न्हाव्याच्या हातीं   वटकण-पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं, माकडाचें वटकण दरवेश्याच्या हातीं   वस्तु-वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   वादी-वादी प्रतिवादी हीं न्यायाधिशाची हातीं   शंभर हातांत न देणें   शेळीचें कान खाटका हातीं-गोसाव्याचे हातीं   शेळीचे कान गोसाव्या (च्या) हातीं   शिष्याचे कान गुरुचे हातीं   शीर सुरी तुझ्या हातीं   सूत्रें हातीं घेणें   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   हटाचे हातीं देणें   हातचे हातीं or हातच्या हातीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Word Search


Input language:

Did you know?

समुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.