TransLiteral Foundation

हातास येणें

मिळणें
फायदा होणें. ‘ सकळ नृप पहातां पार्थसारथ्य केलें, यदुपति तुज तेथें काय हातास आलें ?’ l- सारुह ६.१४३. ‘कळलें वांच्छित होसिल शुचि तैं येईल वर तुझ्या हाता ll’ -मोकर्ण २२.३.

Related Words

टाकून येणें   गुडघे मेटी-मेटीवर येणें   हातपाय मोडणें-मोडून येणें   हकाटकांत-हक्काटक्कांत-हक्काटक्कास येणें   अंड्यास येणें   फुलार्‍यास येणें   दांतावर येणें   रंगणास येणें   आडबें येणें   गुळें येणें   उपाई (थी) येणें   ठिकाणी येणें-लागणें   कांठावर येणें   नाकावर पदर येणें   पुढिला मरण येणें   जन्मास येणें   मुदलावर येणें   गळ्यात तंगड्या-पाय येणें   युक्तीस येणें   पाय उतारार्‍यां आणणें-येणें   बेंबीच्या देठापासून कळवळा येणें-माया येणें   सरी येणें   पालथा येणें   फळ-फळास-फळां येणें   भराक्या सरसा येणें-जाणें-पडणें   रंगास-रंगारुपास आणणें-येणें चढणें   गुणास येणें पडणें   घडून येणें   प्राकृतावर येणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   तिळागुणी येणें   कामा येणें   वेताळ-वेताळ पूर्वस्थळीं येणें   येणें ना जाणें, फुकट वेल्हावणें   (एखादें काम) लागाला येणें-लागीं लावणें-लागा वर येणें-मिळणें-जुळणें   हाड गळुन मांस येणें   कंठास-कंठी प्राण येणें   मांजर-मांजर आडवें येणें   सिगेला येणें-लागणें   मागल्या पायीं परत येणें   चिरकीस येणें   नाकिर्दीस येणें   प्रहर दिवस येणें   पोटांतून उगळणे-कळवळा येणें   उतू जाणें-येणें   सुवर्णाचें गोकर्ण तोंडात धरुन जन्मास येणें   तोंडावर पदर येणें   हातावर येणें-लागणें, हातावर दूध देऊं लागणें   लाभा येणें   न्हाणी पाह्यला विटाळ येणें   अऔसेस पुनवेस येणें - घडणें   अंग चढून येणें   अंगांत शीतकळा येणें   अंगावर गोण,गोणी येणें   अंगास बसतें येणें   अंगास मुंग्या येणें   अंगीं येणें   अडचा-अडीच कांड्यावर येणें   अंड्यास येणें   अंडास येणें   अडीच - अडीच कांड्यावर येणें   अंतरमाळा गळ्यांत येणें   अंतरीं साक्ष येणें   अन्नाआड येणें   अंबट तोंड होणें - होऊन येणें - पडणें   अभाळ येणें   अभाळावर अभाळ येणें   अरेतुरेवर येणें   अर्धोदकीं येणें   अवदसेची फेरी येणें   अवसे पुनवेस येणें-घडणें   अवसानांत येणें असणें   अस्मान फाडून येणें   आईच्या पोटास रोग येणें   आंकड्यास येणें, आंकड्या लांबणें-लवणें   आकारास येणें   आडबें येणें   आनंदाचे भरते येणें-लोटणें   आपलेपणांत येणें   आपल्‍या ढंगावर येणें   आशेनें जाणें, निराशेनें येणें   आसनी येणें   ईड येणें   उच्चींत येणें   उच्छाद येणें   उचलून जाणें-येणें   उचितास येणें   उजागरीस येणें   उटारेंटीस येणें   उतू जाणें-येणें   उत्तम खर्गावर येणें   उत्पन्नास येणें   उतूं येणें   उदरी येणें   उदरीं शनि येणें   उपेगा येणें   उपजर्‍यास येणें   उपजारीस येणें   उपपत्ति येणें   उपराळून येणें-भरणें-चालणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कावडी

  • पु. कापडी पहा . 
  • स्त्री. १ पाण्याच्या घागरी अथवा एखादा जड पदार्थ नेण्यासाठी बांबुच्या दोन टोकांनी शिंक्याच्या रचनेप्रमाणें दोर्‍या बांधुन त्यांत घागरी घालुन नेण्याचे साधन ' सांडुनिया रजतमाची कावडी । ' - ज्ञ १६ . ७७ . ' काष्ठाची लघु धरुनियां होतों वडाखालता । ' - कचेसुच ११ . ( का . काउ - ओझें वाहणें ; का . तें . कावडि ; सं . कार्पट ) २ विटीदांडु च्या खेळांमध्यें ठाराविक गुण ज्या बाजूच्या खेळाडुंचें होतील त्यानी आपल्यपैकीं एक हुषार खेळाडुकडुन विटीचे ठाराविक टोले मारून शेवटी विटी जेथें टॊलली असेल तेथुन दुसर्‍या बजौच्या खेळाडुपैकी एकेकानें सुर अथवा लंगडी , खेळण्याच्या जागेकडे घालावी . प्रंतु मध्ये तो गडी ( थकल्यामुळें ) जेथे थांबेल तेथुन विजयी बाजूच्या गाड्यानें आणखी एक विटीचा टोला लगावला तर पुन्हा तेथुन सुर अथवा लंगडी सुरु करावे व याप्रमाणें हरलेल्या डावाची फॆद करावयाची अशी पद्धत ' बाळुचें व सुंनंदाचे ९० झाले , शंभराची कावड होती .' - सुदें ६ . कावड्या - वि . कावड वाहणारा . 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.