Dictionaries | References

हातांत काहीं काम, तोंडी रामनाम

तोंडाने रामनाम घेतांना ऐकून लोकाला वाटेल की हा संसारनिवृत्त निःस्वार्थी आहे. पण हा नेहमीं काहीं ना काहीं कामाला चाललाच असतो. म्हणजे याची संन्यासवृत्ति केवळ वरवरची असते.

Related Words

खांदाडीस मेखा देऊन काम करणें   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   उलटी अंबारी हातांत येणें   बडी हातांत घेवप   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   गव्हाची कणिक होण्याइतके काम   हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   घाण्या बैलाक घुंवंचें काम   पिढयाचें काम   काम थोडें, बोभाट मोठी   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   हाराभर काम आणि भाराभर दाम   हात हातांत देणें   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   कामांत काम करून घेणें   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   काम मनावर घेणें   अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये   तोंडी   ज्ञानें काहीं फुगती, काहीं लवती   तोंडी लावणें   एकपुतीही रडे, सातपुतीही रडे, जिला काहीं नाहीं तीही रडे   हातांत नाहीं अडका भिंतीला जाऊन धडका   मुंबईची पारशी, हातांत आरशी   चोटली हातांत घेऊन फिरप   जिभेचे पोत आनी चोटलेचे पोत, हातांत दवरीत तो ब्रह्मांड जिंतीत   कागदांत (कागदी) मेळ, हातांत (हातीं) केळ   जिच्या हातांत गोठ, तिला लोडाशेजारीं लोट   हातांत नासून पापी   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   काम सरो, वैद मरो   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   (काम) नरम करणें   अटींचें काम   मरमर काम करणें   खायला मिळेना आणि काम सरेना   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   दाम करी काम, बिबी करी सलास   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP