Dictionaries | References

हातमली

 स्त्री. १ घोडा वगैरे धुतांना हातांत घालण्याची काथ्याची पिशवी ; खरारा . २ खळयांतील खराटा , केरसुणी . ३ ( चांभारी ) चामडें ठोकण्याचें अवजार . [ सं . हस्त ; हिं . हथनी ]
 स्त्री. ( बुध्दिबळें ) प्रतिपक्षाचा हत्ती व राजा आणि आपला हत्ती , राजा व एकच प्यादें राखून प्यादी करणें .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.