Dictionaries | References

हांसत कर्म करावें भोगावें रडत तेंचि परिणामीं

मो वन ११.८०. एखादें दुराचरण करताना माणसाला आनंद वाटत असतो पण त्याचा परिणाम भोगतांना मात्र रडूं येतें. करावें तसें भरावें. तु ०-हसद्भिर्यत्कृतं कर्म क्रोशद्भिरनुभूयते ।

Related Words

औषध खावें म्‍यां आणि पथ्‍य करावें त्‍वां   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें   कर्तुः संयोगजं कर्म   नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं ।   जोंवरी सूर्यचंद्राची फेरी, तोंवरी कर्म चाले व्यवहारीं   जाती कोंकोणो, कर्म नखाणी   रडत राऊत घोडयावर बसविणें   कर्म केरसुणी   जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   जें कपाळांत तें भोगावें   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें   ऐकावें जनाचें, करावें मनाचें   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   धर्म थोडा, कर्म अधिक   ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे   स्वस्थपणें थोडें खाणें, तेंचि अंगीं लागणें   सिवता ताज्या उजव्या हाताक आनी रडत त्या डाव्वा हाताक बस नये?   रडत राऊत, काय चालवील औत   घोव जाता उडत, नी बायल येता रडत   रडत जाई तो मेल्याची खबर आणी   रडत राऊत घोडयावर काय बसतो व तीर काय मारतो?   रडत राऊत घोडयावर आणि मौज गांवभर   धर्म करतां कर्म उभें राहतें   लेकाचें निघालें वर्‍हाड, कीं सासूनें करावें वेगळें बिर्‍हाड   एके ज्ञानेचि सार्थक, सर्व कर्म निरर्थक   मनाचें मोठेपण, देवाला करावें अर्पण   भागूबाईचें कर्म, भागूबाईस माहीत   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   उन्हुनीत असतांनाच कायतें करावें   उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें   मरे तंव करावें, पडे तंव धांवावें   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   कर्म म्‍हणजे धर्म   बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच   उद्यांचे आज, करावें काज   आपले हित करावें, दुसर्‍याचें केले म्हणावें   कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें   मौर्ख्य न प्रगट करावें, आपलें मनांत ठेवावें   काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   कर्म अभिमानें वर्ण अभिमानें नाडले ब्राह्मण कलियुगी   वैर करावें तर निदान स्वाभिमान बाळगावा   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें   कर्म सोण्णु मेळयिल्‍लें ज्ञान, रांदयि नातिल्‍या शिता जेवण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP