Dictionaries | References

हळू चाल वाटे, मोठा पल्ला गांठे

हळू हळू चालण्यास पुष्कळ दूर वाट असली तरी न दमतां चालत जातां येतें. भराभर चालल्यास मनुष्य दमतो. त्याप्रमाणें हळू हळू काम करीत गेल्यास मोठ मोठीं कामेंहि पार पाडतां येतात. घाईनें केल्यास फसण्याचा संभव असतो. Fair and softly goes far in a day.

Related Words

आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे   उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड   मोठा जीव करणें   पल्ला देणें   सात्रक चाल   वाटे येणें   वाटे लावणें   चाल बैला चाल, हरळीवर माती घाल   पल्ला घेणें   चलतल्‍याची चाल कळटा, उलैतल्‍याचें उत्तर कळटा   लहान तोंडीं मोठा घांस   पोकळ वांशांचा आवाज मोठा   गळा मोठा करून रडणें   बाहेरची चाल   चाल पडणें   बापापरीस लेक मोठा   दुखणें वाटे बरवें, उपाय सहन न करवें   ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका   हलका द्रव्याश्चर्य मानी, मोठा कीर्तीनें वर्णी   वाटे जाणें   अल्प ज्ञानी, मूर्खात मोठा मानी   मोठा गेला आणि जोहार करुन आला   काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना   एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल   आंतली चाल   फिरेल काळ, तर बदलावी चाल   घोड्यागादि धावनु येवनु, किडयागादि हळू वता   किंचित्‌ वार्‍यासंयुक्त, अग्‍नि मोठा होय प्रदीप्त   न मागतां कृपा करतो, त्याचा उपकार मोठा होतो   मोठा करमळ   वाटेला नाहीं फांटा, तर वाटे हेलपाटा   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   खाईल तोटा, तो होईल मोठा   गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्‍करा मोठा   सासरीं जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   आर्जवी एकत्र जमती, मनी वाटे पोट भरती   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   कुणब्‍याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटेकुटे   वाटे निराळें बसावें   दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   मोठा घोडा, मस्तीवान थोडा   उद्योग्यास रिकामपण, वाटे ओझ्याप्रमाण   अग्निप्रवेशाला भय न वाटे सतीला   ऐकून पुंगी, संतोष वाटे नागीं   चोराची हाय, वाटे वयलो खाय   मोठा सोयरा, भेटीची शिराणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP