Dictionaries | References

हळहाळ

See also:  हळदळ , हळहळ
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
. v लाग, वाट, कर. Ex. नाहीं भक्तीचें बळ ॥ तंववरी हळहळरे हळहळरे ॥. 2 Painful regret. v लाग, कर. हळहळीचा माल Goods occasioning to the seller great distress or trouble of mind.

 स्त्री. १ हुरहुर ; चित्ताची अस्वस्थता ; अस्वास्थ्य ; मोठी काळजी ( शारिरीक , मानसिक ). ( क्रि० लागणें , वाटणें ; करणें ). न हीं भक्तीचें बळ । तंववरी हळहळरे हळहळरे । २ खेद ; पश्चाताप . ( क्रि० लागणें ; करणें ). ३ चिंता ; त्रास ; दगदग . [ सं . हलहल किंवा हरहर ! ]
०खळबळ  स्त्री. चिंता आणि त्रास ; हळहळ पहा . हळहळणें - अक्रि . हुरहुर वाटणें ; खेद , शोक करणें ; त्रस्त असणें . हळहळाट - पु . हाहाःकार ; थयथयाट . अस्त्रें नोहे प्रळय अचाट । कीं प्रळयरुदाचा हळहळाट । - नव ४ . ८१ . हळहळीचा माल - पु . विकणारास फार मनस्ताप देणारा पीडादायक माल . हळहळीत - वि . अस्वस्थ ; चिंताग्र्स्त ; त्रस्त .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  Inquietude; great uneasiness. Painful regret.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP