Dictionaries | References ह हळवट Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | Rather rapid in ripening;--as kinds of corn or grain. 2 Soft, gentle, mild--a disposition or a person. 3 Tender, delicate, of soft and frail structure or constitution: also tender or delicate--a structure or constitution. 4 Poor, lean, sterile;--used of land or soil. 5 esp. with बुद्धीचा Shallow-witted. 6 भुकेचा ह0 Incapable of enduring hunger. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | वि. १ हळवें ; लवकर पिकणारें ( एक प्रकारचें धान्य ). २ मऊ , गोड ( व्यक्ति , स्वभाव ) ३ नाजूक ; कोमल ( प्रकृति , शरीर , रचना ). ४ भिकार ; खराब ; हलकी ( शेत जमीन ). [ हळू + वट प्रत्यय ] ०बुध्दीचा वि. अल्पज्ञ ; उथळ बुध्दीचा . ०भुकचा भूक सहन न होणारा . हळवा , हळा - वि . १ इतर सजातीयपेक्षा लवकर पिकणारें ( धान्य ); याचे उलट माहान् . २ असलें धान्य पेरण्यास योग्य किंवा पेरलेली ( जमीन ). [ हळू ] Aryabhushan School Dictionary | mr en | | a Rather rapid in ripening. Soft, gentle. Shallow-witted. Sterilesoil. भुकेचा हळवट Incapable of enduring hunger. Related Words SUGGEST A NEW WORD! हळवट हळवट बुद्धीचा हळवट भुकेचा : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता अध्याय ५१ वा - श्लोक १६ ते २० अध्याय ५१ वा - श्लोक १६ ते २० दासोपंताची पदे - पद ५८१ ते ६०० दासोपंताची पदे - पद ५८१ ते ६०० पांडवप्रताप - अध्याय ४३ वा पांडवप्रताप - अध्याय ४३ वा हरिविजय - अध्याय ३० हरिविजय - अध्याय ३० : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP