Dictionaries | References

हळबी

See also:  हलबी
 पु. नागपूर - वर्‍हाड प्रांतांतील एक रजपूत सदृश हिंदु जात . हे लोक शेती करून असतात . याच्या अनौरस संततीस खाल पंक्त म्हणतात . यांस जातीनें बहिष्कृत केल्यामुळें हे इस्लाम धर्म स्वीकारतात . यांच्यांत घरजांवई करून घेण्याची चाल आहे . अशा घरजावयास घरडगले म्हणतात . - केसरी ३० . ६ . ३६ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP