Dictionaries | References

हर्की

See also:  हरकी
 स्त्री. १ वादांत ज्याचा जय होतो , त्यानें हर्ष झाल्याबद्दल सरकारांत द्यावयाचें द्रव्य ; नजर . कुंभार खरे झाले त्यांजपासून हरकी घेतली - वाडसभा ३ . २६५ . २ हरवलेली वस्तु आणून देणारास दिलेली बक्षिसी . ३ चांगली नोकरी केल्याबद्दल , एकदम , लाभ झाला असतां , एकाएकीं मित्रभेट झाली असतां , कोणतेहि आनंददायक कृत्य चालू असतां वाटावयाचें बक्षीस . [ सं . हर्ष ; म . हरख ]
०पत्र  न. बक्षीसपत्र .
०शिरिणी   शेरणी --- स्त्री . १ हरकी अर्थ १ पहा २ आनंदाचे प्रसंगीं वांटलेली मेवामिठाई . [ शेरणी = मिठाई ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP