Dictionaries | References ह हरीतणें See also: हरितणें Meaning Pages Related महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स.क्रि. हिसकावून घेणें ; काढून घेणें ; नाहींसे करणें . पूर्वकर्में स्वतंत्रता । हरितली कीं । - विपू १०० . - एभा २३ . ५१९ . [ सं . हृ = हरण करणें ] हरिता , हर्ता - वि . १ नाहींसें करणारा ; हरण करणारा . २ चोर . - एभा २ . ३८८ . हरिपत्र - न . आपण हरलों असें लिहून द्यावयाचें पत्र ; जितलेख . अथवा द्यावें हरिपत्र . - गुच २५ . ३६ . Related Words SUGGEST A NEW WORD! हरीतणें : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Search results No pages matched! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP