Dictionaries | References ह हरणें Meaning Key Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | . Ex. त्यानें पहिल्या डावास शंभर रुपये मांडले ते म्यां हरले. : also to fail, miss, miscarry, fall abortive or unavailing;--as wisdom, ingenuity, ability, an effort, attempt, expedient. In the first clause of this sense the verb, although intransitive, may sometimes seem to take an object; but the word which it assumes into construction marks, not the object of its action, but rather the occasion, instance, bearing, or respect. Ex. मी वाद हरलों, खेळ -बाजी -रुपया -पण &c. हरलों. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | उ.क्रि. १ बलात्कारानें , अन्यायानें नेणें , घेऊन जाणें ; उपटणें ; अपहार करणें . २ दूर करणें ; नाहींसे करणें ; निवारणें ( दु : ख , शोक , पाप , त्रास , अडचण , दोष , रोग इ० ). पै हरुनि कफवात। - ज्ञा १४ . १९६ . ३ जिंकणें ; जितणें ( बक्षीस ) त्यानें पहिल्या डावास शंभर रुपये मांडले ते म्यां हरलें . - अक्रि . १ पराभव पावणें ; हटणें ( युद्ध , खेळ , वाद इ० त ). २ अपुरें पडणें ; कामास न येणें ; निष्फळ होणें ( बुध्दि , प्रयत्न , शक्ति , शहाणपणा इ० ). ३ ( ल . ) फसविणें ; भुलविणें . लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा । - ज्ञा १५ . २४१ . [ सं . हरण ] हरतलेपण - न . अभाव ; नसलेपणा . हें अथी तरी कायसें हरतलेपण । - अमृ . ७ . १०४ . Aryabhushan School Dictionary | mr en | | v t Take away; carry away. Win. v i Lose; miss. Related Words SUGGEST A NEW WORD! हरणें पगडी हरणें गर्व हरणें, त्यासी संबंध न ठेवणें एखाद्याचे वेद हरणें हिंमत-हिंमत हरणें सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें हरणें-हरेल त्याच्या डोक्यावर (ओझ्याचा) हारा हिंमत धरणें, मग हरणें किंवा जिंकणें भान हरणें कर्ज देऊन हरणें, हें मूर्खाचें खेळणें बाणगुप्ती हरणें-सांडणें-देणें-जाणें हि0 हरणें : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages पदसंग्रह - पदे ७१ ते ८० पदसंग्रह - पदे ७१ ते ८० अष्टक १ - श्रीवक्रतुंड चतुरानन बालि... अष्टक १ - श्रीवक्रतुंड चतुरानन बालि... असंगृहीत कविता - कुणी श्रमती, कुणी रमती असंगृहीत कविता - कुणी श्रमती, कुणी रमती प्रासंगिक कविता - क्षात्रधर्म प्रासंगिक कविता - क्षात्रधर्म मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता अध्याय ६७ वा - श्लोक ६ ते १० अध्याय ६७ वा - श्लोक ६ ते १० प्रसंग बारावा - नवससायास प्रसंग बारावा - नवससायास बालक्रीडा - अभंग २१ ते २५ बालक्रीडा - अभंग २१ ते २५ स्कंध ५ वा - अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय २६ वा अध्याय १८ वा - श्लोक १ ते ५ अध्याय १८ वा - श्लोक १ ते ५ अध्याय ४१ वा - श्लोक ३१ ते ३५ अध्याय ४१ वा - श्लोक ३१ ते ३५ स्कंध १० वा - अध्याय ५७ वा स्कंध १० वा - अध्याय ५७ वा अध्याय ७ वा - आरंभ अध्याय ७ वा - आरंभ हिंदी पदें - पदे २१ ते २८ हिंदी पदें - पदे २१ ते २८ स्फुट पदें - पदे १८१ ते १८८ स्फुट पदें - पदे १८१ ते १८८ श्रीकृष्ण जन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग श्री तुलसीदास चरित्र ५ श्री तुलसीदास चरित्र ५ अध्याय २९ वा - श्लोक ३६ ते ४० अध्याय २९ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ११ ते २० श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ११ ते २० अध्याय ५२ वा - श्लोक ६ ते १० अध्याय ५२ वा - श्लोक ६ ते १० दासोपंताची पदे - पद १०४१ ते १०६० दासोपंताची पदे - पद १०४१ ते १०६० सवाई माधवरावाचा मृत्य़ू - कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... सवाई माधवरावाचा मृत्य़ू - कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... उत्तर खंड - विवर्त्तबोध उत्तर खंड - विवर्त्तबोध शेतकर्याचा असूड - पान ७ शेतकर्याचा असूड - पान ७ अध्याय ९० वा - श्लोक ४६ ते ५० अध्याय ९० वा - श्लोक ४६ ते ५० अध्याय ५९ वा - श्लोक १ ते २ अध्याय ५९ वा - श्लोक १ ते २ श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय २४ श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय २४ श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २९ वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २९ वा साईसच्चरित - अध्याय २ रा साईसच्चरित - अध्याय २ रा अंक पहिला - प्रवेश तिसरा अंक पहिला - प्रवेश तिसरा रसवहस्त्रोतस् - ज्वर रसवहस्त्रोतस् - ज्वर संकेत कोश - परिशिष्ट ७ वे संकेत कोश - परिशिष्ट ७ वे कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय ६ कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय ६ चंद्रहासाख्यान - चंद्रहासाख्यान चंद्रहासाख्यान - चंद्रहासाख्यान एकनाथी भागवत - श्लोक १८ वा एकनाथी भागवत - श्लोक १८ वा कीर्तन आख्यान - चंद्रहासाख्यान कीर्तन आख्यान - चंद्रहासाख्यान ज्ञानेश्वरी अध्याय १३ ज्ञानेश्वरी अध्याय १३ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP