Dictionaries | References ह हप्ता See also: हफता , हफ्ता Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | A stated or fixed period at which a portion of a sum due is to be paid: also the portion so paid, an instalment. टळला हप्ता A pretermitted or passed instalment महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. १ पैसे ( पगार , मजुरी इ० ) देण्याची ठराविक दिवसांची मुदत २ मुदतींत दिलेला किंवा द्यावयाचा पैका एकदम देतां न येणार्या रकमेचा ठराविक मुदतीनें थोडाथोडा देण्याकरितां ठरविलेला भाग ; किस्त . बाकी निमे ऐवज राहिला त्याचे तीन हप्ते ठरले आहेत . - वाडासमा १ . ३४४ . ३ आठवडा ; सप्ताह . [ सं . सप्ताह ; फा . हप्ता = आठवडा ] हत्पैबंदी --- स्त्री . १ हफ्त्या हफ्त्यानें रक्कम फेडण्याचा ठराव . २ हफ्त्यानें करा - वयाची फेड . Aryabhushan School Dictionary | mr en | | m An instalment. Related Words SUGGEST A NEW WORD! हप्ता : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages पौष वद्य ३० पौष वद्य ३० शेतकर्याचा असूड - पान १२ शेतकर्याचा असूड - पान १२ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP