Dictionaries | References

हगवणीला बायको, नागवणीला सोयरा

हगवणी सारखें दुखणें झालें असतां स्वतःची स्त्रीच शुश्रूषा करण्यास उपयोगी पडते व जवळ कांहीं नाहीसें झाल्यास आप्तच वेळेवर उपयोगी पडतात. -गांगा २२५.

Related Words

बायको   मानभावाची बायको   बायको-बायको करणें   बायको भली तर नवरा भला   हगवणीला बायको, नागवणीला सोयरा   गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी   हेंकोंडा-हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर   बहिणीमुळें भावोजी सोयरा   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   बुडकी-बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   सोय जाणेल तो सोयरा   मोठा सोयरा, भेटीची शिराणी   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   बायको दुसरी, फजिती तिसरी   कांचणी - गहूं घालावा दाटणीं, बायको घालावी कांचणीं   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   सस्ताईची वरव हगवणीला काळ   सोयरा सुखाचा, विखावा भक्ताचा   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   बायको विलासी, नवरा उदासी   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   शेत धोंडाळ, बायको तोंडाळ, गवत गोंडाळ   वेताळाला नाहीं बायको आणि धावगा देवीला नाहीं घावे   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   अंगाखालची बायको or स्त्री   बायको ना बिर्‍हाड, चोटाला बांधला शिराड   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   बायको रे करीनास, तूंच गे रांडे होईनास   वरण दाटणीं, आणि बायको आटणीं   घरापरी घर गेलें, बायकोपरी बायको गेली   मानभावाची बायको आणि गाढवाचें जित्रप   भटा तुझी बायको कशी, तर परघर वर्ज्य   बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे   बायको आली पणांत, नवरा चालला कोनांत   बायको लंकेची पार्वती, नवर्‍याला रिकामी खंती   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको   चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं   पाटाची बायको गडबडा लोळे   श्रीमंताचें जळूं नये घर, तरुणाची मरुं नये बायको व वृद्धाचा मरुं नये पुत्र   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   अवडती बायको   आयती बायको   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   ऋणको धनकोची बायको   गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको   जों जवळ ओयरा, तों जग सोयरा   जों जवळ ओवरा, तों जग सोयरा   निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा?   पाटकर-पाटाची बायको   पाटकर बायको   बहिणीमुळें भावोजी सोयरा   बायको   बायको-बायको करणें   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   मेहुणी अर्धी बायको   म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको   मानभावाची बायको   मोठा सोयरा, भेटीची शिराणी   वाटेवरचा झरा-डवरा, सर्वाचा सोयरा   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   सोय जाणेल तो सोयरा   सोय धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   सोयरा   सोयरा सुखाचा, विखावा भक्ताचा   सोयरा-सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून   हगवण-हगवणीं बायको, नागवणीं सोयरा   हडळ-हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP