Dictionaries | References

हंसली

See also:  हंसळी , हंसोळी , हसळी , हसोळी

 स्त्री. गळ्याजवळचे हाड .
०उलटी  स्त्री. ( जंबिया ) आपल्या जंबियाने जोडीदाराच्या गळ्याच्या उजव्या बरगडी जवळील खडयांत वार करणें .
०सीधी  स्त्री. ( जंबिया ). वरील डावाचे उलट डाव , उजव्या ऐवजी डाव्या बरजडीजवळचा वार . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP