Dictionaries | References

स्वभावाला औषध नाहीं

   
Script: Devanagari

स्वभावाला औषध नाहीं     

स्वभाव कधीं बदलत नाही.

Related Words

वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   शेत पिकत नाहीं, पेठ पिकते   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं   लोण्याची सुद्धां सवत साहवत नाहीं   वाघाचा वाढा वाढत नाहीं   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   रिती (पोतें) पिशवी उभी राहात नाहीं   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   माणसाला मानीत नाहीं   मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   वेताळाला नाहीं बायको आणि धावगा देवीला नाहीं घावे   मायेवांचून रड नाहीं, आगीवांचून कढ नाहीं   राज्या वांचौनि युग नाहींः अधिकरणा वांचौनि अस्तिपरि नाहीं   वाटेला नाहीं फांटा, तर वाटे हेलपाटा   विटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   विख घेववतें पण भिख घेववत नाहीं   मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं   वेळ आली पण काळ नाहीं आला   राव करीत नाहीं तें गांव करतो   शेणपुंजीला झोंप नाहीं   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं   रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं   वांकडें बोट घातल्याशिवाय तूप निघत नाहीं   म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ सोकावतो   शिजे तों राहवतें, निवे तों राहवत नाहीं   मोठेपणा बाजारी आणि फायदा नाहीं लवभरी   सगळीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   लागला तर तीर नाहीं तर तुक्का   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP