Dictionaries | References

सोम करी खोम

( महानु.) फलज्योतिष शास्त्रांत असें सांगितलें आहे कीं, सोमाची दृष्टि असेल तर खोम होतें.

Related Words

परवशता शतगुणें करी जाच   टका करी कामकाज   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   गांडींत नाहों गू, कावळ्याला करी कू कू (कावळ्याला आमंत्रण)   करी गुळाचा गणपति, माशा येऊनियां खाती   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   अल्प अपराध करी, शासन होय त्या परी   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?   इच्छा आवरी, खर्च थोडा करी   दाम करी काम, बिबी करी सलास   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   कृपण धन रक्षण करी, उदार त्‍याचें स्‍वरूप करी   सोम साळी नि मंगळ जाळी   असाध्य असल्यावरी, कार्यी प्रयत्‍न न करी   पुस आणि करी हुस्स   जिव्हा करी चहाडी आणि पायीं पडे बिडी   आपल्या दुष्ट गुणें, आपल्याला करी उणें   सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   दुसरा उपकार करी ते स्मर, आपले विसर   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   समतोल आहाराची वाण, करी शरीराची घाण   चहाडखोर न आदरी, विंचवापरी दूर करी   जो असे अविचारी, तो काय न करी   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   रिकाम्या मनासैतान करी कारखाना   चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   करी मला, होई तुला   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   झाल्‍यावर पोट भरी, बरवें गायन करी   एक करी अपराध, दुज्या लाविती बाध   भौम करी बोम   अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी   वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं   तापलिया तेला बावन चंदन। बुंदें एक क्षण शीतळ करी।।   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी   करी (करे) चोरी, और शिरजोरी   भिकार्‍याच्या घरीं, नारायण करी चाकरी   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP