TransLiteral Foundation

सूर

; and सूर वाहणें To have this breathing freely.
Spirituous or vinous liquor.
 स्त्री. ( कों . ) नारळाची दारु ( पिण्याची ). [ सं . सुरा ]
वि.  शूर ; वीर . [ सं . ]
 पु. 
 पु. सूर्य . उदयापूर्वीच हरी तेजोलेशेंचि जेंवि सूर तमे । - मोकर्ण ७ . १८ . [ सं . सूर्य ]
०मर्द  पु. शूर पुरुष ; धाडसी माणूस . [ शूर + मर्द ]
गाण्यांतील स्वर ; आवाज ; मधुर ध्वनि .
नाकांतून बाहेर सोडण्यात येणारा श्वास . ( क्रि० वाहणे ; चालणे ; जाणे ; बंद होणे ).
सनई , पावा इ० वाद्ये सप्त स्वरांत वाजत असतां , त्या स्वरांचे सामान्य रुप धरुन जे सतत एक सारखे लांब सनईप्रमाणे वाद्य वाजवितात ते . याने सुराचा भरणा होतो .
सुरपारंबी खेळांतील फेकावयाची व परत आणावयाची काठी . [ सं . स्वर ]
०काढणे   ( ल . ) रडणे .
०धरणे   
स्वर सांभाळणे
( आट्यापाट्या ) मधली पाटी धरणे .
सूर देणे ; साथ करणारा इसम .
०बंद होणे   १ थंडी वगैरेमुळे ( नाकांतील ) श्वासास अडथळा होणे .
श्वास बंद होऊन मरणे .
०वाहणे   
वरील प्रकारचा अडथला दूर होणे .
( एखाद्या कामाची ) शक्यता किंवा संभव दिसणे ; मनाचा कल होणे .
०करी   दास नीस पु . गाणार्‍याचा साथीदार ; त्याचे स्वरपूरण करणारा .
०भरणा  पु. गाणार्‍यास सुराची मदत करणे , साथ .
०भरणी  स्त्री. 
सूर भरण्याची क्रिया ; अनेक वाद्यांचे एक सूर जमविणे .
साथ .
०ज्ञान  न. स्वरज्ञान [ सं . ]
 m  A note in music; a tune.
 f  Spirituous liquor.
सूर धरणें   Pitch the voice in agreement with.
सूर देणें   Sing second with.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

chaetocnema pusaensis

 • कोटोक्निमा पुसेस्निमा 
 • (flea beetle) 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

How do I contact you?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,923
 • Total Pages: 47,648
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,706
 • Marathi Pages: 28,626
 • Tags: 2,710
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.