Dictionaries | References

सूचना

See also :
सूचन
ना.  इशारा , ताकीद , समज ;
ना.  विचारार्थ सांगितलेली गोष्ट .
 न. स्त्री .
इषारा ; अप्रत्यक्ष रीतीने कळविलेली गोष्ट ; इषारत ; सुचवणी व तिची क्रिया .
सभेच्या विचारार्थ लायक सदस्याने योग्य वर्दी देऊन मांडलेली योजना , कल्पना . [ सं . ] सूचित - वि . सुचविलेले ; दर्शविलेले ; इषारा दिलेले ; ओळख करुन दिलेले . सूची - वि .
( समासांत उत्तरपदी ) सुचविणारा ; सूचक . ( - वि . पहा ). उदा० हर्षसूची ; भाग्यसूची .
भोसकणारा . [ सं . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.