Dictionaries | References

सुचणें

To arise unto the thought or memory; to come into the mind; to occur or suggest itself unto.
अ.क्रि.  मनांत स्फुरणें , येणें ; आठवणें ; मनांत आणणें ; निर्माण करणें . [ सं . सूच् ‍ ] सुचक , सूचक - पु . चहाडखोर माणूस . - वि . सुचविणारें , कल्पना करून देणारें . सुचना , सूचना - स्त्री . प्रस्ताव ; उपक्रमाचें ज्ञान ; सुचविणें ; जाणीव देणें ; लक्ष्यांत घेण्याची गोष्ट . सुचविणें - सक्रि . सूचना करणें ; कळविणें ; इषारा देणें ; माहीत करून देणें . सुचें - न . सूचना , इषारा .
v i   Come into the mind; suggest itself to.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.