Dictionaries | References

साहसाशिवाय लक्ष्मी मिळत नाहीं

See also:  साहसाशिवाय संपत्ति मिळत नाहीं
शेवटचें वचन मृच्छकटिक नाटकांतील आहे. कांहीं धाडस केलें तरच पैसा मिळण्याचा संभव. व्यापारांत धाडसच असतें, म्हणून व्यापार्‍यांना लक्षाधीश होतां येतें. No adventure, no gain.

Related Words

ह्याचें मला लहणें नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   लक्ष्मी पुसेना शंखाला, तो भीक मागे पोटाला   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   माणसाला मानीत नाहीं   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   कोणाचे पागोटें कोणाच्या डोक्‍यावर नाहीं   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   स्वभावाला औषध नाहीं   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   धाकासारखी चीज नाहीं   राव करीत नाहीं तें गांव करतो   शेणपुंजीला झोंप नाहीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP