Dictionaries | References

सारा दिवस चर पण शिवरात्री कर

दिवसभर खात राहून पुन्हां उपास आहे म्हणून सांगणें.

Related Words

घातीचे दिवस   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   दिवस गेला हेटाहेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी   दिवस जाणें   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी   लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं   सांगतां येतें पण करवत नाहीं   पाठजाळ पुरवेल पण पोटजाळ पुरवत नाहीं   महात्याक दिवस   उत्तम शेती पण धनी असावा खेतीं   ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें   दिवस घेणें   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   कॉणा भिना पण थपथण्या मात्‌ भिवा   चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्‍हास   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   आशा पतिव्रता भली, सारा मुलुख पालथा घाली   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   कर न कर   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   अंगारा धुपारा हा सारा मायेचा पसारा   चतुराईचा द्वेष न कर, अहंकार द्वेषप्राय मान   तूं कर वटवट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   कर नाहीं त्‍यास डर कशाला   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   जेवून बसावें क्षणभर, रात्रीं जेवल्‍यावर फेरी कर   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची   घी देखा पण बडगा नही देखा   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   जे काई पण थाय, ते सारानेज वास्‍ते   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP