Dictionaries | References

सवारी

See also :
संवारी , सवार
Mountedstate &c. See स्वारी, for that form of spelling, although less correct, is more common than this.
savārī m A line or measure of song.
savārī a Relating to the measure termed सवार.
 पु. १ गायनाचा एक प्रकार . २ एक तालाचा प्रकार . यांत पंधरा मात्रा व चार विभाग असतात . - वि . सवारी तालासंबंधीं .
 स्त्री. १ स्वारी पहा . सवाई माधवराव सवारी निघाली नबाबावरती . - ऐपो २४९ . २ एक कुस्तीचा डाव .
 स्त्री. १ घोड्यावर बसणें . २ घोड्यावर बसलेली व्यक्ति . ३ मोहीम ; दौड ; धावणी , ४ वाहन . ५ ( बहुमानार्थी ) आपण स्वत :. आमची स्वारी काल नाटकाला गेली होती ६ मोठ्या माणसाचा लवाजमा , परिवार , सरंजाम , मिरवणूम , ७ हत्यारी लोकांची टोळी ; तिचा हल्ला . ८ कोणत्याहि वाहनावर आरुढ झालेला मनुष्य . ९ राजा ; सरदार इ० थोर व्यक्ति . १० ( ल . ० प्रेतयात्रा . ११ ( बायकी ) नवरा . १२ ( कुस्ती ) एक प्रकारचा प्रेंच यामध्यें खालच्या गड्यास वरचा गडी दोन पायांच्या पकडीमध्यें पाडतो . ( क्रि० घालणें , भरणें ) १३ मध्यरात्रीं निघणारी वेताळाची फेरी , १४ संचार ; अवसर . १५ मोहरमांत मुसलमानांमध्यें होणारा पीर वगैरेचा संचार . [ फा . सवारी ]
 स्त्री. समा ; भरतीची पूर्णावस्था . [ सं . सम् ‍ + वृ ]
०करणें   हल्ला चढविणें .
०पेच  पु. स्वारी अर्थ ११ पहा .
०शिकारी  स्त्री. ( व्यापकार्थी ) मिरवणूक ; लवाजमा ; स्वारी करणें ; शिकारीस जाणें ; मोहीम .
 f  The greatest height of the tide, high-water.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.