Dictionaries | References

सयली

See also :
सय लावणें , सयंवर , सयंवरब , सयरट , सयरावयरा , सयलावणें
sayaraṭa, sayarāvayarā, sayalāvaṇē, ṃsayalī, sayaṃvara Better written सैरट &c.
 स्त्री. सैली ; सखि ; स्त्री . सयली घेऊनि संगें । अकक २ . मृत्युजंय चरित्र २ . [ सं . सहचरी ]
 स्त्री. फकीराच्या गळ्यांतील दोरा , दोर्‍याची माळ , सैली . त्रिगुण गुणाचा यक गुण । याची सयली करूनी जाण । - नागेशलीलामृत २३ . [ अर ? ]
सैरट , सैरावैरा इ० पहा .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.