Dictionaries | References

सयतान

, hurricanes, blasts &c.
 पु. १ बायबलांतील ईश्वरविरोधी व्यक्ति ; इब्लिस . २ भूत ; पिशाच्च ; वेताळ . ३ ( ल . ) भयंकर ; क्रूर ; उग्र ; दुष्कृत्यें कृष्णकृत्यें करणारा ; विद्रूप ; कुरूप ( व्यक्ति ). ४ ( ल . ) भयंकर वादळ ; तुफान .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.