Dictionaries | References

समर्थ

. 2 S Coherent, of connected sense. समर्थाचीं पाळीं उघडततों दुर्बळांचे प्राण जातात A hungry man may starve whilst the rich man is opening his box.
वि.  १ सशक्त ; बळकट ; कार्यक्षम ; लायख ; पात्र ; श्रीमंत ; धनवान ; ऐश्वर्यवान . ऐसी हे समर्थ पदवी । - दा १८ . १० . ४६ . २ समानार्थ ; सारख्या अर्थाचें . [ सं . सम् ‍ + अर्थ् ‍ ] म्ह० १ समर्थाचीं पाळीं उघडत तों दुर्बळांचे प्राण जातात . २ समर्थाच्या घरचें श्वान , त्यासि सर्वही देती मान .
०स्पर्धा  स्त्री. मोठयाशीं , बलवानाशीं , ऐश्वर्यवंताशीं चुरस , चढाओढ , झुंज , द्वंद्व .
  Strong; able; coherent.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.