Dictionaries | References

सनग

See also :
सणंग , सणग
 न. विणलेले वस्त्र ; वस्त्राचा तागा , नग ; उंची वस्त्र . हें गीतारूपी सणंग अव्वलपासून अखेरीपर्यंत अत्यंत योगयुक्त चित्तानें सलग विणलेले आहे . - गीर ४६२ . [ नग ] सणगावर - क्रिवि . मुद्देमालासह . सणगावरी मुकुंदा । धरूनि एकदां आणागे । - ह ८ . १६१ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.