-
स्त्री. ( संगीत ) गायनशास्त्रांतील एक राग . यांत षड्ज , कोमल , ऋषभ , तीव्र गांधार , पंचम , कोमल धैवत व तीव्र निषाद हे स्वर लागतात . वादी ऋषभ , संवादी पंचम . हा सायंकाळी गातात . [ सं . ]
-
स्त्री. १ प्रयाग येथील गंगा , यमुना व गुप्त असलेली सरस्वती या तीन नद्यांचा संगम होऊन झालेला प्रवाह . प्रवेशला असे कोण असे त्रिवेणी । - सारुह २ . ९८ . २ तीन पेडांची गुंफलेली वेणी , केशरचना . [ सं . त्रि + वेणि ]
-
०चा वि. ( सोनाराचा धंदा ) सोने , चांदी व तांबे या तीन धातूंच्या तारांनी बनविलेला ( वाळा , अंगठी , सल्ला इ० ).
-
त्रि—वेणी f. f. (
g. शिवा-दि) ‘triple-braided’, the place of confluence (प्रयाग, now Allāhābād) of the Ganges with the यमुना (Jumnā) and the subterranean सरस्वती
Site Search
Input language: