Dictionaries | References

संचणें

To accumulate, amass, gather together.
उ.क्रि.  सांठणे ; भरून राहणें ; एकत्र होणें ; जमा होणें , तोचि परमात्मा संचला । आधीचि आहे । - ज्ञा ६ . ८४ . सिद्धचि अंतरी संचली । चतुर्विद्या प्रकारें । - दा १ . ३ . १३ . [ सं . सम् ‍ + ची ] संचय - पु . सांठा ; संग्रह ; जमाव ; रास ; ढीग . हा कर्मसंचयी । - ज्ञा १८ . ५१२ . संचयन - न . सांठवणी ; संग्रहण ; जमवणूक . संचयी - वि . संग्रही ; सांठा करणारा .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.