Dictionaries | References

संग तसा रंग

मनुष्याचा स्वभाव त्याच्या सवंगडयाप्रमाणें होतो. संगतिः संगदोषेण.

Related Words

संग   तसा   अधमाशीं संग प्राणाशीं गांठ   बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   जसा वस्‍ताद तसा शागीर्द   जशाचा तसा   रंग खेळणें   सरडयाप्रमाणें घटकेंत रंग पालटणें   फिरता रंग   तेरड्याचा रंग   रंग दिसणें   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   जसा संत, तसा दत्त   जशेचा तसा   रंग मारणें   सप्त रंग   पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलुंगा   निळीचा रंग नासणें   पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया   पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलाया   घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं   महानुभावाचे संग, उन्नतीचे रंग   जसा गुरु, तसा चेला   रंग करणें   जशास तसा   रंग नवा पण ढंग जुना   ऊंस गोड कां संग (सांगात) गोड   आडेचो संग, करडाची धग   असंगाशीं संग प्राणाशीं गांठ   रंग भोळा, पोटीं चाळा   माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा   खुषि रंग   चाकावांचुन गाडा, तसा द्रव्यावांचून मनुष्‍य   गुरू तसा चेला   जसा देश, तसा वेष   असा तसा   जसा मालक, तसा सेवक   उदाहरणानें शिकतो तसा उपदेशानें शिकत नाही   जसा भाव, तसा देव   ओल्या रांजणाचा कांठ वळवाल तसा वळतो   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   जात तशी बात, पैसा तसा हाट   ओल्या मडक्याचा कांठ लववावा तसा लवतो   कुत्रा आपल्‍या ओकावर परत येतो तसा मूर्ख स्‍वभावावर जातो   पूर्वजन्मीं शंकराला पूजला असेल तसा मिळाला   करावा जसा आदर, तसा मिळे प्रत्‍यादर   ध्वनि तसा प्रतिध्वनि   पिवळा रंग, कोणा करीना दंग   रंग उडविणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP