Dictionaries | References

शेल

 न. टोक ; शल्य . तैसा नोहाटे दुर्वाक्य शेली । सेलिला सांता । - ज्ञा १३ . ४९६ . [ सं . शल्य ]
वि.  ( खा . ) समांतर ( जूं ).
 न. १ ( व . ) शेवट ; अखेरी ; टोक ; शेंडा . शेल पुरल . = शेवट झाला . आम्ही शेल्या लोक गेलो = आम्ही शेवटपर्यंत गेलो . २ ( गो . ) काथ्याची लांब दोरी ; कासरा . ३ ( हेट . ) नारळाचा घड ; नारळाचा देठ . ४ ( ल . ) उच्चपद ; उत्तम भाग ; शिर ; गळा . [ सं . शैल ; गु . छेल्ला ]

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP