Dictionaries | References

शेणपुंजीला झोंप नाहीं

See also:  शेजार्‍याला झोंप नाहीं
एखाद्याला स्‍वतःच्या कामाची काडीची फिकीर नसते, पण शेजार्‍याला किंवा घरच्या मोलकरणीला मात्र ती वाटते. ज्‍याचा फायदा व्हावयाचा त्‍याला कामाची चिंता नसतां ती भलतीच तिर्‍हाईताला असणें. चोप पहा.

Related Words

ह्याचें मला लहणें नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   माणसाला मानीत नाहीं   शेणपुंजीला झोंप नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   कोणाचे पागोटें कोणाच्या डोक्‍यावर नाहीं   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   स्वभावाला औषध नाहीं   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   राव करीत नाहीं तें गांव करतो   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   धाकासारखी चीज नाहीं   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP