Dictionaries | References

शिलेपोस्त

See also:  शिलेपोस

वि.  १ चिल्खती ; हत्यारबंद ; कवचयुक्त . भहागिरी शिलेपोस . - वाडसमा १ . ९ . शिलेपोस पल्टणें लाविलीं पठाण जरीचे समले । - प्रला ४७ . २ ( ल . ) तयार ; सज्ज ; मागें पाश नाहीं असा ; सडा . [ अर . सिलाह् ‍ + पोश ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP