Dictionaries | References

शिलशिला

See also:  शिलशिल्ला


 m  Series, train, concatenation.
 पु. १ सांखळी ; सूत्र ; रांग ; ओळ . लहान - थोरामिळून साठ शिलशिला आरमाराचा फिरता ठेविला . - पया ८७ . संबंध ; परंपरा ; वहिवाट ; ऋणानुबंध . मोहब तजंग याजकडे वर्तमान कळविण्याचा शिलशिला जारी असावा . - ख ८ . ४३५० . [ अर . सिलसिला ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP