TransLiteral Foundation

शावा

 पु. छावा ; बच्चा ; बालक ; ( मृग , सिंह इ० चा ). [ सं . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सदां

  • ad  Always, sometimes in comp., as सदाकष्टी, सदाभोगी. 
  • क्रि.वि. नेहमीं ; सदोदित ; निरंतर ; सतत . हा सदां पाणिबुडा । युधिष्ठिरूं साबडा । - शिशु ८९४ . सदा सर्वदा योग तूझा घडावा । - राम . सदाकष्टी , सदादुःखी , सदाभोगी , सदारडया , सदारोगी , सदानंदी , सदाशुचि , सदासुखी असे याचे समासहि होतात . म्ह० १ सदा पीक सदा भीक = कुणब्याचें कितीहि पीक आलें तरी दारिद्रय जात नाहीं . २ सदा मरे त्याला कोण रडे = दुःखाची कांहीं काळानें संवय होते या अर्थी . सदा त्रिकाळ - नेहमीं ; सतत ; निरंतर ; तिन्ही त्रिकाळ ; सकाळ , दुपार , संध्याकाळ ( विशेष जोर दाखविण्याकरितां योजतात ). सदाकदा , सदानकदा , सदाकाळ - क्रिवि . नेहमीं ; निरंतर ; सतत ; सदोदित . सदावक्र - वि . नेहमीं वांकडा , दुर्मुखलेला , रुसलेला , हट्टी ; कष्टी ; उदास . सदा खाटलेकरी - वि . बिछान्यास खिळलेला . सदागति - वि . नेहमीं भ्रमण करणारा ; सारखा गतिमान असणारा ( हवा , वारा ). सदातन - वि . चिरंतन ; शाश्वत ; निरंतरचा ; कायमचा . सदाफळ - वि . नेहमीं फळें देणारें . जोडती दाटें झाडें । सदाफळ तीं । - ज्ञा ६ . १७३ . सदासर्वदा - क्रिवि . नेहमीं ; सतत . सदासिध्द - वि . शाश्वत ; चिरंतन ( परमेश्वर ). 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

देवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,751
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,781
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.