Dictionaries | References

शकटास्यकरण

See also :
शकटास्य
 न. ( नृत्य ) खालीं बसल्यासारखें करून तलसंचर पाय खूप पुढें पसरणें व वक्षस्थळहि पुढें करणें . - भौमीचारी - नुसत्या चवडयावर उभा ठेवलेला पाय शक्य तितका पुढें सरकविणें म्हणजे कमरेच्या वरील शरीराचा भाग मागच्या बाजूस खालीं वाकेल व छाती वर येईल याप्रकारची स्थिति . [ सं . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.