Dictionaries | References

शंभर वर्षें भरणें

मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षाचें असतें यावरुन शंभर वर्षे पूर्ण होणें म्हणजे मृत्युसमय जवळ येणें
आयुष्य सरणें. ‘ तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग. नाहींतर तुझीं शंभर वर्षे आतां भरलींच समज.’ -मथुरा. ‘ माझीं पुरीं शंभर वर्षे भरलीं.’ -अस्तंभा. १९१.

Related Words

शंभर   पायली भरणें   घडा भरणें   शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   शंभर पाहणें   शंभर नंबरी सोनें   दिवस पूर्ण भरणें   हावेनें भरणें   हावेस भरणें   उरीं भरणें   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात   कानांत वारे भरणें   नाक चिरुन मीठ भरणें   मनांत भरणें   मिशांना पीळ भरणें   तळी भरणें   आपले घर भरणें   मिशास पीळ भरणें   धडकी भरणें   बांगड्या भरणें   तर्‍हीं भरणें   घास भरणें   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें   अंगीं ताठा भरणें   भूसानें अंग भरणें   पदर भरणें   शंभर रुपये तोळा बोलणें   बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं   मारता भोत भरणें   ओटी भरणें   हावभरी भरणें   (एखाद्या कार्याची) तळी भरणें   उपराळून भरणें   मूठ भरणें   दगड बारा वर्षें पाण्यांत राहिला तरी कोरडाच (निघाला)   शंभर बुडया मारुन गांड कोरडी दाखविणारा   तडीवरचो एक मासो रांपणीच्या शंभर माशांपेक्षां बरो   शंभर काशीकर आणि एक नाशिककर   शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी   कांकड भरणें   बेल्यांत मडक्या भरणें   आयुष्‍याचा घडा भरणें   माप भरणें   आखोटा भरणें   तोंडीं फांटा भरणें   दंड भरणें   सुक्या सुडयावर पोट भरणें   अखोटा भरणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP