Dictionaries | References

शंभर नंबरी सोनें

अगदीं उत्कृष्ट, पहिल्या प्रतीचें सोनें सोन्याबद्दल पूर्वी साडेपंधरें किंवा बावनकशी असें म्हणण्याचा प्रघात असे. अलीकडे पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणें शंभर ही पूर्ण गुणांची संख्या धरुन परीक्षा करतात.
सोन्याच्या चिपावर प्रतीचे नंबर टाकतात यावरुन उत्कृष्ट प्रतीचें
पूर्ण गुण असलेले.

Related Words

सोनें   बावनकशी सोनें   शंभर   शंभर नंबरी सोनें   शंभर वर्षें भरणें   सोनें गहाण, मामा जामिन   सोनें गाळणें   पूटाचें सोनें   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   स्त्रीचें सोनें होणें   एक तंगडें न् शंभर घोंगडें   बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं   नंबरी माल   शंभर पाहणें   शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा   सोनें आणि परिमळें, इक्षु दंडा लागती फळें   सोनें होणें   सोनें आणि परिमळे   अन्न सारें धन सोनें नाणें तीनपाव धन आणि ढोर गुरुं फुकट धन   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात   एक नळी अन् शंभर पोळी   शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा   शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा   छाप सोनें   आटले सोनें कमी नसे, मैत्रिकीचें लक्षण तसें   शंभर हातांत न देणें   शंभर रुपये तोळा बोलणें   शंभर काशीकर आणि एक नाशिककर   तडीवरचो एक मासो रांपणीच्या शंभर माशांपेक्षां बरो   शंभर बुडया मारुन गांड कोरडी दाखविणारा   शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी   शंभर बुडया मारुन अंग कोरडें दाखविणारा   शंभर शहाणे पण अक्कल एक   शंभर सवें ऐंशीचा धंदा   कोणी खर्चले शंभर, तिची मोडली कंबर   जुनें तें जुनें, म्‍हणून सोनें   सोनें पाहावें कसून, माणूस पाहावें वसून   सोनें नाहीं गुंजभर न‍ बायको मागे रत्नहार   सोनें उत्तम पण कान खातें   सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून   सोनें सलखावें, माणूस पारखावें   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं   सांग सोनें, कधींहि न होय जुनें   जुनें ते सोनें व नवें ते रत्‍नाचें लेणें   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   विचार सारासार, सोनें भारंभार   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP