Dictionaries | References

व्यस्त

vyasta p S Separate, several, distinct. 2 Of reversed or disturbed order. 3 Bewildered, confounded, perplexed. 4 Diffused throughout; present distributively; inherent severally and pervasively. A profound term of Hindú metaphysics. See व्यष्टि & समष्टि.
वि.  १ वेगळा ; पृथक ; भिन्न . २ उलटया , विपरीत क्रमाचा . कालक्रीडित हे बघून रडला , हे व्यस्त कांही नसे । - केक ५३ . ३ गोंधळलेला ; बावरलेला ; अस्वस्थ . ४ सर्वत्र पसरलेला ; वाटलेला ; पृथकभूत असलेला . व्यष्टि पहा . ५ ( गणित ) दोन परिमेयांचा परस्पराशी असा संबंध की एक वाढताना दुसरे कमी होत जावयाचे ; विपरीत . [ सं . ]
०प्रमाण  न. ( गणित ) एक कमी झाले असतां दुसरे वाढणारे प्रमाण . व्यस्ताव्यस्त - वि . १ अस्ताव्यस्त पहा . २ वेडेवांकडे . व्यस्ताव्यस्त गातां बोलतां सुशब्दें सन्मानिती । - सप्र १९ . ११ . व्यस्ती - वि . उफराटी ; व्यस्त . बहु असत्किया व्यस्ती । या नांव बध्द । - दा ५ . ७ . ३५ .
  Separate. Of reversed order. Bewildered.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.