Dictionaries | References

व्यवच्छिन्न

vyavacchinna p S Particularized, specified, excepted.
वि.  १ निराळा ; वेगळा केलेला . २ विशेष , भिन्न मानलेला ; अपवादित . [ सं . ] व्यवच्छेद - १ निराळेपणा ; विशिष्टकरण . २ अपवाद . ३ पृथक्करण . ४ छेदन ; कर्तन . [ सं . ] व्यवच्छेदक - वि . व्यवच्छेद करणारा . व्यवच्छेद जीवनक्रिया - स्त्री . ( शाप . प्राणि . ) पृथक्करणपूर्वक अपचय . ( इं . ) कॅटॅबोलियम . व्यवच्छेदन - न . ( वैद्यक ) फाडाफाडी ; शस्त्रक्रिया . [ सं . ]
  Specified, excepted.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.