Dictionaries | References

वोहर

See also :
वोहरें
 न. वधूवर ; नवे दंपत्य ; मेहूण . वोहरेवीण वाधावणे । तो विटंबु गा । - ज्ञा १३ . ८३७ . परम साजिरी शोभायमान । वोहरे पाहती विश्वजन । - वेसीस्व १० . ९० [ सं . वधूवर ]
 पु. ( व . ) कुणब्यांत श्राध्दपक्षांत देवस्थानी ज्याला बसवितात तो .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.