Dictionaries | References

वोसाणणें

See also :
वोसणणें , वोसणावणें
अ.क्रि.  बरळणें ; बडबडणे . ओसणणें पहा . - ज्ञा ८ . ६ ; - एभा १० . ३१२ . गाढ मुढे निद्रिस्त जो । निद्राभरे वोसणे जो । - मिसं ४१ . नवल वैदभीचा भावो । रात्री वोसणावे देवो । भीमकी सांडू नको देहो । आलों पाहावो पर्णावया । - एरुस्व ४ . ६८ . संसार हाच दीर्घ स्वप्न । लोभे वोसाणती जन । - दा ७ . १ . २० . [ सं . उत् ‍ + स्वप् ‍ - स्वप्न ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.