Dictionaries | References व वेताळ पूर्वस्थळीं येणें Script: Devanagari Meaning वेताळ पूर्वस्थळीं येणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( वेताळ पंचविशींतील गोष्टीवरुन ) एखादी व्यक्ति तीवरील नियंत्रण कमी झाल्यावर पहिल्याप्रमाणें वागणें, तिनें पूर्वीचा पेशा पत्करणें. वठणीवर येणें. ‘ आला वेताळ पुन्हां पूर्वस्थळावर ! ’ -श्रमसाफल्य २.१.२. Related Words रंगणास येणें आडबें येणें दांतावर येणें मुदलावर येणें पालथा येणें गुणास येणें पडणें जातीवर येणें भानोससा येणें प्रहर दिवस येणें सुवर्णाचें गोकर्ण तोंडात धरुन जन्मास येणें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP