ज्वालामुखीच्या तोंडावर वाटीच्या आकाराची रचना किंवा खड्डा
Ex. इथे चार किलोमीटर खोल विवर आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinक्रेटर
kanಜ್ವಾಲಾಮುಖಿ ಕುಂಡ
एखाद्या गोष्टीच्या विस्फोटाने, उल्कापिंड यासारख्या पिंडांचा झालेल्या आघाताने किंवा त्यांच्या प्रहाराने एखाद्या पृष्ठभागावर वाटीच्या आकाराची बनलेली आकृती किंवा खड्ढा
Ex. चंद्रावर विवर पाहण्यात आले आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)