Dictionaries | References

विनियुक्त

See also:  विनियोजित
.
वि.  नेमलेला ; योजलेला ; लावलेला ; ठेवलेला ( नोकरी , काम , वगैरेस ). [ सं . वि + नि + युज् ‍ ] विनियोग - पु . नेमणूक ; योजना ; आरोपण ; उपयोग ; व्यवस्था ( काम , कारण , उपयोग यावर ). विनियोग तो जाणा तुम्ही याचा । - तुगा १५१२ . विनियोगणें - क्रि . खर्च करणें ; व्यवस्था करणें ; योजणें . म्हणोनि स्वधर्मे जें अर्जे । तें स्वधर्मेचि विनियोजिजे । - ज्ञा ३ . १२५ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP