Dictionaries | References

विना

See also:  विन
अ.  खेरीज , वाचून , शिवाय .
.
शअ . वांचून ; शिवाय ; खेरीज . विना काजेवीण वादकू । - विपू १ . ५५ . [ सं . ]
शअ . वांचून ; शिवाय .
०कारण   क्रिवि . निष्कारण ; व्यर्थ .
०आधार वि.  निराश्रित . ( समासांत ) पोटाविना , विणा - वीण - वांचून = कोरडया मजुरीनें ; खाण्यापिण्याशिवाय . वस्त्राविना = कपडयांखेरीज .
prep   Without.
विनाकारण   Without cause.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP